गणपती फोटो ओळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती फोटो ओळ
गणपती फोटो ओळ

गणपती फोटो ओळ

sakal_logo
By

S89092
शनिवार वीर मारुती मंडळ, शनिवार पेठ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची प्रतिकृती.
........
S89093
मुठेश्वर मंडळ, शनिवार पेठ : सद्गुरू शंकर महाराज यांची प्रतिकृती साकारण्यात आली.
......
S89095
गजानन मंडळ, नारायण पेठ : आकर्षक असा शिश महाल उभारण्यात आला आहे.

नवजीत तरुण मंडळ : शंकराच्या जटेतून अवतरणाऱ्या गंगेचा ‘गंगावतारण’ हा हलता देखावा सादर केला आहे.
......
S89097
नवजीत तरुण मंडळ : शंकराच्या जटेतील अवतरणारी गंगा असा गंगावतरण हा देखावा.
........
S89098
मुंजोबाचा बोळ मंडळ, नारायण पेठ : रक्तदीब दैत्याचा वध हा पौराणिक देखावा बघण्यासाठी गणेश भक्त गर्दी करीत आहेत.
.........
S89099
माणिकप्रभु मित्र मंडळ आणि इच्छापूर्ती गणेश मंडळ, नारायण पेठ : रावणाच्या लंकेतील अशोक वनात हनुमानाने केलेला प्रवेश हा देखावा केला आहे.
........
S89100
गरुड गणपती, नारायण पेठ : गरुड महलाचा साकारलेला आकर्षक देखावा.
.........
S89102
छत्रपती राजाराम मंडळ, सदाशिव पेठ : तिरुपती बालाजीच्या मंदिराची भव्य प्रतिकृती.
.........
S89105
नवजवान मित्रमंडळ, सदाशिव पेठ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावा.
.......
89106
हत्ती गणपती, सदाशिव पेठ : श्रीकृष्णाच्या रासलीला देखावा पहाण्यासाठी गणेशभक्त गर्दी करत आहेत.
........
89108
खजिना विहीर, सदाशिव पेठ : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमनाचा हलता भव्य देखावा.
..........
89109
निंबाळकर तालीम, सदाशिव पेठ : लक्ष्मण आणि इंद्रजित यांच्यात झालेल्या तुंबळ युद्धात राम-लक्ष्मण यांना नागपाशात बांधून ठेवले. त्यांची ‘नागपाशातून मुक्ती’ असा देखावा.
..........
S89104
खालकर चौक, सदाशिव पेठ : आकर्षक पुष्प रचना करून गणपती बसविण्यात आला.
..........
S89107
ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव, सदाशिव पेठ : पारले गणेश मंडळ
........
S89110
संयुक्त मंडळ, सदाशिव पेठ : श्रीकृष्ण विराट रुप
........
89111
नागनाथ पार, सदाशिव पेठ : गणेश महलाचा आकर्षक देखावा.
.......
S89112
भोलेनाथ मंडळ, सदाशिव पेठ : भक्ती गणेश महाल
.......

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97031 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..