भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबरला बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबरला बैठक
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबरला बैठक

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १२ सप्टेंबरला बैठक

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सोमवारी (ता. १२) सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीमधील सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (महसूल) नयना बोंदार्डे यांनी दिली. विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर ही बैठक होणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत मागील तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97484 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..