को वर्किंग स्पेस म्हणजे काय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

को वर्किंग स्पेस म्हणजे काय
को वर्किंग स्पेस म्हणजे काय

को वर्किंग स्पेस म्हणजे काय

sakal_logo
By

को-वर्किंग स्पेस म्हणजे काय
एकाच इमारतीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक काम करत असतात. प्रत्येकाला स्वतःची वेगळी जागा असते. त्यात एक प्रमुख आणि दोन कर्मचाऱ्यांपासून ते दहा-पंधरा कर्मचाऱ्यांपर्यंत काम करण्याची सुविधा उपलब्ध असते. या व्यवस्थेत मीटिंग रूम असते. तसेच प्रोजेक्टरसह इतर पायाभूत सुविधांचीही व्यवस्था असते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97889 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..