निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोपासाठी
पुण्यनगरी सज्ज!
निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज!

निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज!

sakal_logo
By

शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला तसेच लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करून मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरवात होणार आहे.

भाविकांनी अशी घ्यावी काळजी
- महिलांनी दागिने घालून गर्दीतून फिरू नये
- थंडी, ताप, सर्दी, अॅलर्जी असलेल्यांनी गर्दी टाळावी
- संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवावे
- एकाच ठिकाणी रेंगाळत राहू नये
- चोरांपासून सावध राहावे
- फीडर पोलजवळ उभे राहू नये
- लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे
- गर्दीत नातेवाईक, मित्र-मैत्रिणींची चुकामूक झाल्यास स्वयंसेवक, पोलिसमित्र आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा
- व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहावे
- चोऱ्या टाळण्यासाठी घराच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि मगच घराबाहेर पडा

पथकांतील वादकांसाठी
- स्वतःजवळ लिंबू व प्यायच्या पाण्याची बाटली ठेवावी
- खडीसाखर सोबत बाळगा, कोरडे खाद्यपदार्थ जवळ असावेत
- ढोल वाजविताना दुसऱ्याला लागणार नाही, याची काळजी घ्या
- पावसाची शक्यता गृहीत धरून रेनकोट जवळ बाळगा

रुग्णवाहिकेची सोय
नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट व रोटरी क्लब पुणे साउथ यांच्या वतीने सदाशिव पेठ हौदाजवळ मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. आयसीयू युनिट, डॉक्टर्स व परिचारिकांची व्यवस्थाही मंडळाने केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था केली आहे.
संपर्क : अतुल अत्रे ९४२२०६६११५, दत्ता पाषाणकर ९८२२०००५०३

रुग्णालये
- ससून २६१२८०००
-कमला नेहरू २६०५३८४ ९
- पूना २४३३९७०६
- सह्याद्री २५४०३०००
- भारती २४३६५८४८
- सरदार वल्लभभाई पटेल कँटोन्मेंट रुग्णालय २६४५०५३०
- डॉ . बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय २५८१२३६३

वाहतुकीसाठी बंद रस्ते
- लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता,
फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता

महावितरण
- लक्ष्मी रस्त्यावर नियंत्रण कक्ष
- मोबाईल व्हॅनसह अभियंता व कर्मचाऱ्यांचे पथक
- टोल फ्री क्रमांक १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५

दूरध्वनी
- पोलिस नियंत्रण कक्ष १०० किंवा २६१२२८८० व २६१२६२९६
- अग्निशामक दल : १०१
- पुणे महापालिका २६४५१७०७
- पिंपरी-चिंचवड महापालिका : २७४२३३३३
- पुणे कँटोन्मेंट २६४५२१५९
- अग्निशामक दल २६४५०४५३
- खडकी कँटोन्मेंट : २५८१७५१०
- अग्निशामक दल २५८१९१५५

पार्किंग येथे करावे
- नदीपात्रालगतचे रस्ते
- गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस
- काँग्रेस भवन ते महापालिकेपर्यंतचा रस्ता
- हमालवाडा पार्किंग, नारायण पेठ

आपत्कालीन वैद्यकीय सेवा
१) आरोग्य विभागाकडून
- डेक्कन जिमखाना (नटराज टॉकीज जवळ)
- नूतन मराठी विद्यालय, लक्ष्मी रस्ता
२) पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाकडून
- बेलबाग चौक
- पूरम चौक, टिळक रस्ता
- एस. पी. कॉलेज
- अलका टॉकीज चौक
- शनिवार वाडा
- नारायण पेठ पोलिस चौकी जवळ
- शनिदत्त मंदिरासमोर, दत्तवाडी
- स्वीटहोम जवळ, कुमठेकर रस्ता
- कात्रज डेअरी जवळ
- दोन फिरत्या रुग्णवाहिका फिरत्या

आपत्कालीन वैद्यकीय मदत
- डॉ. मिलिंद भोई - ९९७००७७७७३
- डॉ. नंदकिशोर बोरसे ९४२२०३२६९६
- डॉ. शंतनू जगदाळे ९०११९१६६०७
- डॉ. कुणाल कामठे ९८९०६१६३६५
- डॉ. नितीन बोरा ९८२२९६६६१
- सदाशिव कुंदेन ९९२१५७४४९९

विसर्जन घाट
नटेश्वर, पांचाळेश्वर, संगम, अष्टभुजा, वृद्धेश्वर, सिद्धेश्वर, नेने घाट, पटवर्धन घाट, बापूचा घाट, लकडीपूल विठ्ठल मंदिर येथील घाट, ठोसरपागा येथील घाट, गरवारे महाविद्यालयाचा जवळचा घाट, राजाराम पुलाजवळचा घाट, चिमा उद्यान येरवडा येथील घाट, बंडगार्डन येथील घाट, वारजे कर्वेनगर गल्ली क्रमांक १ (नदीकिनारी) दत्तवाडी घाट, औंधगाव येथील घाट

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98282 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..