१३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच दगडुशेठला उशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१३० वर्षांच्या इतिहासात 
पहिल्यादांच दगडुशेठला उशीर
१३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच दगडुशेठला उशीर

१३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच दगडुशेठला उशीर

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः मानाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर यंदाच्या प्रथमच विसर्जनासाठी उशीर झाला. मंडळाच्या १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास दुसऱ्या दिवशीचे सकाळचे ११ वाजले. दरवर्षी सकाळी साडेसात वाजता होणारे विसर्जन या वेळेस सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी झाले. मिरवणुकीत नियोजनाचा अभाव असल्याने अनेक मंडळे पुढे सरकत नव्हते. परिणामी श्रीमंत मानाचा दगडूशेठला बेलबाग चौकात येण्यासच दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. शनिवारी सकाळी साडेसात वाजता दगडूशेठ गणपती बेलबाग चौकात होता. त्यानंतर तो अलका चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98666 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..