झोपुप्रा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गटणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपुप्रा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गटणे
झोपुप्रा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गटणे

झोपुप्रा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गटणे

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नीलेश गटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. गटणे सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.