ॲड. उज्ज्वल निकम यांचे आज व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. उज्ज्वल निकम यांचे आज व्याख्यान
ॲड. उज्ज्वल निकम यांचे आज व्याख्यान

ॲड. उज्ज्वल निकम यांचे आज व्याख्यान

sakal_logo
By

ॲड. उज्ज्वल निकम
यांचे आज व्याख्यान

पुणे ः ‘सकाळ साप्ताहिक’च्या ३६व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचे आज (ता. २) व्याख्यान होणार आहे. ‘माझे युक्तिवाद’ या विषयावर ते बोलणार आहेत. हा कार्यक्रम मॉडर्न कॉलेज रस्त्यावरील मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून तो सर्वांसाठी खुला आहे.