तंत्रस्नेही शिक्षकांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्रस्नेही शिक्षकांना पुरस्कार
तंत्रस्नेही शिक्षकांना पुरस्कार

तंत्रस्नेही शिक्षकांना पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १ : शाहीर देवा कांबळे लोककला मंच आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान वाहिनी यांच्यातर्फे पुणे जिल्ह्यातील २५ तंत्रस्नेही शिक्षकांना गुणवंत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या डॉ. नेहा बेलसरे, डॉ. गीतांजली बोराडे, डॉ. प्रभाकर क्षीरसागर, अरुण जाधव आदी उपस्थित होते. लोककला मंचाच्या सचिव प्रिया कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.