तापमान पट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तापमान पट्टी
तापमान पट्टी

तापमान पट्टी

sakal_logo
By

तापमान पट्टी
पंचांग : २ ऑक्टोबर २०२२ साठी
रविवार : आश्‍विन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दुपारी १२.२८, चंद्रास्त रात्री ११.३६, भानुसप्तमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), त्रिरात्रोत्सव, सरस्वती आवाहन, जैन आयंबील ओळी प्रारंभ, भारतीय सौर आश्‍विन १० शके १९४४.
................
सूर्योदय : ६.२६,
सूर्यास्त : ६.२१,
......................

तापमान
कमाल : ३१.१
किमान :२०.८

हवेचा दर्जा : चांगला
४२ (एक्यूआय)


अंडी : ४५० रविवारसाठी