प्रमिलाबेन शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमिलाबेन शहा
प्रमिलाबेन शहा

प्रमिलाबेन शहा

sakal_logo
By

प्रमिलाबेन शहा
पुणे ः प्रमिलाबेन विजयकुमार शहा (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. रविवार पेठेतील ‘गगनभाई हाथीभाई फर्म’च्या त्या प्रवर्तक होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक महेंद्र शहा हे त्यांचे चिरंजीव होत.
------------------------
प्रमिलाबेन शहा
(९७२९५)