नलिनी सवदी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नलिनी सवदी यांचे निधन
नलिनी सवदी यांचे निधन

नलिनी सवदी यांचे निधन

sakal_logo
By

पुणे ः सॅलिसबरी पार्क येथील रहिवासी नलिनी बाळकृष्ण सवदी (वय ८६) यांचे निधन झाले. त्या कॅम्प येथील सेंट अँड्र्युज हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

फोटो ः हार्डकॉपी