मास्टर प्रिंटरच्या अध्यक्षपदी रवींद्र जोशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मास्टर प्रिंटरच्या अध्यक्षपदी रवींद्र जोशी
मास्टर प्रिंटरच्या अध्यक्षपदी रवींद्र जोशी

मास्टर प्रिंटरच्या अध्यक्षपदी रवींद्र जोशी

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः संपूर्ण भारतातील मुद्रण क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सच्या अध्यक्षपदी पुण्याचे रवींद्र जोशी यांची, तर उपाध्यक्षपदी प्रकाश जोशी यांची निवड करण्यात आली आहे. पुणे शहरातून देशव्यापी स्तरावर एकाच वेळी दोन पदाधिकारी निवडून आले आहेत. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स या संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच कोची येथे झाली. या सभेत निवड प्रक्रिया पार पडली. यापूर्वी देखील २०१८-१९ या कालावधीसाठी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.