विद्यापीठात महर्षी वाल्मीकी जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात महर्षी वाल्मीकी जयंती साजरी
विद्यापीठात महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

विद्यापीठात महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षी वाल्मीकी यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार जाधव यांच्या व्याखानाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यांनी महर्षी वाल्मीकी रचित रामायण या महाकाव्याद्वारे त्यांच्या विचाराचे उपस्थितांना दर्शन घडविले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, डॉ. विलास आढाव, भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गुलाब चव्हाण, पोपट पिवाल आदी उपस्थित होते.