अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ''प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठीच्या उपयुक्त शिष्यवृत्ती'' या विषयावर मोफत ऑनलाइन आणि ऑफलाईन सत्र आयोजित केले आहे. हे सत्र सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता होणार आहे.
करिअर समुपदेशक केदार टाकळकर आणि एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने हे या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी सहभागासाठी ''bit.ly/3StvTQ4'' या लिंकवर नोंदणी करावी, तसेच अधिक माहितीसाठी ''https://aissmsioit.org/'' या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.