संधिवातवर आजपासून शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संधिवातवर आजपासून शिबिर
संधिवातवर आजपासून शिबिर

संधिवातवर आजपासून शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः जागतिक संधिवात दिनानिमित्ताने पूना हॉस्पिटलतर्फे संधिवात व सांधेदुखीचे दोन दिवसीय तपासणी शिबिर गुरुवारी (ता. १३) आणि शुक्रवारी (ता. १४) आयोजित करण्यात आले आहे. संधिवात व सांधेदुखी संदर्भात जुनाट व तीव्र वेदनांवर तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे दिवशी मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे.