रविवार, ता. १६ चे स्थानिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवार, ता. १६ चे स्थानिक
रविवार, ता. १६ चे स्थानिक

रविवार, ता. १६ चे स्थानिक

sakal_logo
By

रविवार, ता. १६ चे स्थानिक

सकाळी ः
- ज्योतिर्विदांचा मेळावा ः मेळाव्यानिमित्त विविध कार्यक्रम ः अनिल चांदवडकर यांना जीवनगौरव पुरस्कार, डॉ. प्रसन्न मुळ्ये यांचा षष्ट्यब्दीपूर्ती गौरव, नामवंत ज्योतिर्विदांची व्याख्याने, संशोधनात्मक प्रबंधांची मांडणी, पुस्तक प्रदर्शन ः प्रमुख उपस्थिती - गिरीश बापट, अतुलशास्त्री भगरे, प्रतिभा शाहू मोडक, चंद्रकांत शेवाळे ः आयोजक - बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळ ः
स्थळ - अथर्व हॉल, गो. ल. आपटे सभागृह, आपटे रस्ता
वेळ ः ९.००

- प्रदर्शन ः शिरीष दसनूरकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
ः- स्थळ - रंगदर्शन कलादालन, ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबागजवळ, टिळक रस्ता
वेळ ः ९.००

- पुरस्कार ः संजय घोडावत यांना ‘समाजभूषण’, तर पुष्पा कटारिया यांना ‘मानव सेवा’ पुरस्काराचे वितरण ः हस्ते - शांतिलाल मुथ्था व हुकुमचंद सावला ः अध्यक्ष - दिनेश मुनोत ः
स्थळ - अण्णा भाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी
वेळ ः १०.३०

- मुलाखत ः सामाजिक कार्यकर्त्या भक्ती शिंदे यांचा गौरवपत्र देऊन सन्मान व प्रकट मुलाखत ः संवादक - मैथिली आडकर, मुक्ता भुजबले ः प्रमुख उपस्थिती - प्रमोद आडकर, भूषण कटककर ः आयोजक - रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठान
-ः स्थळ - पत्रकार भवन, गांजवे चौक
वेळ ः १०.३०

संध्याकाळी ः
- व्याख्यान ः विषय - जस्टीस फॉर संजीव भट्ट ः वक्त्या - श्वेता संजीव भट्ट ः आयोजक - महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल
- स्थळ - गांधीभवन, कोथरूड
वेळ ः ४.००