शब्दवतीचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शब्दवतीचे प्रकाशन
शब्दवतीचे प्रकाशन

शब्दवतीचे प्रकाशन

sakal_logo
By

शब्दवती पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. ३ : डॉ. सु. प्र. कुलकर्णी लिखित ‘शब्दवती’ या पुस्तकाचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. ललित गद्य विभागातील मसाप पुरस्कार प्राप्त ‘शब्दवती’ या पुस्तकातील लेखांचे डॉ. कशाळकर यांनी मार्मिक रसग्रहण केले. डॉ. कुलकर्णी यांच्या कन्या डॉ. मुकुला जोशी यांनी भावना व्यक्त केल्या. मृदुला अडावदकर यांनी सूत्रसंचालन केले. सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्ताने डॉ. कुलकर्णी यांची या वेळी ग्रंथतुला करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02324 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top