अनधिकृत बांधकामांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामांवर कारवाई
अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अनधिकृत बांधकामांवर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक येथील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच दुकानांचे बांधकाम पाडण्यात आले. बावधन येथील स. नं. ११मधील एकूण ५ गाळ्यांचे वाणिज्य स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम केले होते. हे सुमारे ११०० चौरस फुटांचे गाळे पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आले. अनधिकृत बांधकाम निष्कासनाचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02528 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top