कंत्राटी कामगारांचा बदल्यांना विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी कामगारांचा बदल्यांना विरोध
कंत्राटी कामगारांचा बदल्यांना विरोध

कंत्राटी कामगारांचा बदल्यांना विरोध

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : महावितरणकडून पुणे विभागातील चार हजार कंत्राटी कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्या त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने निवेदनाद्वारे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्याकडे केली आहे. संघ कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पाठपुरावा करत आहे. मात्र, प्रशासनाने सुमारे चार हजार कंत्राटी कामगारांवर नाहक खोटे आरोप लावून त्यांच्या बदल्या करण्याचे फर्मान काढले आहे. हे आरोप मागे घ्यावेत व बदल्या रद्द कराव्यात; अन्यथा सोमवारपासून (ता. ६) सर्व जिल्ह्यांत निषेध आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02868 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top