शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार
शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार

शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला विविध संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष आनंद सवाणे, विनोद शेंडगे, हर्षल शेख आदी उपस्थित होते. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षा ॲड. मोनिका गावडे-खलाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राहुल तुपेरे, भाजप झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष गणेश शेरला, दलित पँथर ऑफ इंडियाचे अध्यक्ष बापूसाहेब भोसले, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुस्लिमीनचे शहराध्यक्ष शाहीद शे, निनाद धेंडे यांनी अभिवादन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03471 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top