निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

कमल जगताप
पुणे, ता. १६ ः पिंपळे निलख येथील कमल निवृत्ती जगताप (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. फुले-शाहु-आंबेडकर चळवळीच्या त्या कार्यकर्त्या होत्या.

मोहन परदेशी
पुणे, ता. १६ ः पिसोळी येथील मोहन हिरालाल परदेशी (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. गेली चाळीस वर्ष येरवडा प्रिंटिंग प्रेसमध्ये ते कार्यरत होते.