पीएच.डी.चे मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएच.डी.चे मानकरी
पीएच.डी.चे मानकरी

पीएच.डी.चे मानकरी

sakal_logo
By

पीएच.डी.चे मानकरी
(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
राजेश्वरी शिंदे-इंगळे ः वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट विषयात ‘‘अ स्टडी ऑफ वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट थ्रु रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम इन पुणे सिटी’’ या प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मार्गदर्शक : डॉ. रूपाली जैन, डॉ. विजय नवले