आज पुण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज पुण्यात
आज पुण्यात

आज पुण्यात

sakal_logo
By

सकाळी ः
- व्याख्यान ः विषय- शहरातील जैवविविधता ः वक्ते- डॉ. संजीव नलावडे ः स्थळ- लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय ः ११.३०
दुपारी ः
- व्याख्यान ः विषय- बदलत्या जगाची आव्हाने ः वक्ते- चंद्रशेखर रा. नेने ः स्थळ- पुणे विद्यार्थी गृहाचे दादासाहेब केतकर सभागृह, विद्यानगरी आवार ः ४.००
सायंकाळी
- प्रकाशन ः दीपक करंदीकरलिखित ‘श्रीनिवास पद्मावती विवाह’ या संगीत नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- चारुदत्त आफळे ः प्रमुख उपस्थिती- श्रीनिवास भणगे, रवींद्र खरे ः सूत्रसंचालन- दीप्ती आसवडेकर ः आयोजक- रंगत-संगत प्रतिष्ठान व साहित्य कला संवर्धन मंडळ ः स्थळ- पत्रकार भवन, दुसरा मजला, गांजवे चौक, नवी पेठ ः ५.३०