वासंती श्रीकांत ढमाले-देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासंती श्रीकांत ढमाले-देशमुख
वासंती श्रीकांत ढमाले-देशमुख

वासंती श्रीकांत ढमाले-देशमुख

sakal_logo
By

पुणे ः सहकारनगरमधील रहिवासी वासंती श्रीकांत ढमाले-देशमुख (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुली आणि जावई असा परिवार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून त्या निवृत्त झाल्या होत्या.