आदिवासी बांधवांना ‘दिवाळी किट’चे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी बांधवांना 
‘दिवाळी किट’चे वाटप
आदिवासी बांधवांना ‘दिवाळी किट’चे वाटप

आदिवासी बांधवांना ‘दिवाळी किट’चे वाटप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ : सिंहगड भागातील कातकरी वस्तीत आदिवासी बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून शिधापत्रिका आणि ‘दिवाळी किट’चे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार हे वाटप करण्यात आले. सिंहगड भागातील कतकरी वस्तीतील आदिवाशींकडे शिधापत्रिका नाहीत. त्यामुळे खास दिवाळीनिमित्त त्यांना शिधापत्रिका आणि राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. या वेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, परिमंडळ-विभागाचे पुरवठा निरीक्षक चांगदेव नागरगोजे, डोणजे गावचे पाटील दिलीप पायगुडे, रास्तभाव दुकानदार नंदू जावळकर उपस्थित होते.