आतील पान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आतील पान
आतील पान

आतील पान

sakal_logo
By

‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने दिवाळी अंकांतून यंदाही वाचकांसाठी वेगळा साहित्य फराळ उपलब्ध करून देण्यात आला
आहे. ‘शब्ददीप’, ‘ॲग्रोवन’, ‘सरकारनामा’, ‘सकाळ साप्ताहिक’ आणि ‘सकाळ मनी’ असे पाच दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले आहेत. या सर्वच अंकांनी समाजातील वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला आहे. साहित्यापासून राजकारणापर्यंत आणि
अर्थकारणापासून पर्यटनापर्यंत विविध प्रकारच्या मजकुराची मेजवानी या दिवाळी अंकांतून वाचकांना मिळेल.