हिंदी चित्रपट गीतांच्या दृकश्राव्य कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदी चित्रपट गीतांच्या दृकश्राव्य कार्यक्रम
हिंदी चित्रपट गीतांच्या दृकश्राव्य कार्यक्रम

हिंदी चित्रपट गीतांच्या दृकश्राव्य कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः अभ्यास मंडळातर्फे गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी हिंदी चित्रपट गीतांच्या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विश्‍वास काळे हे कार्यक्रम सादर करणार आहेत. श्री ठाकुरधाम भारती निवास कॉलनी, जुन्या कर्नाटक हायस्कूलसमोर, एरंडवणे येथे सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे.