वैशाली चौगुले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैशाली चौगुले यांचे निधन
वैशाली चौगुले यांचे निधन

वैशाली चौगुले यांचे निधन

sakal_logo
By

पुणे : सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथील रहिवासी वैशाली राहुल पवार-चौगुले (वय ४५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि सासू असा परिवार आहे. वैशाली या मराठवाडा मित्रमंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या सहशिक्षिका होत्या.