डेटा सायन्समधील करिअर संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेटा सायन्समधील करिअर संधी
डेटा सायन्समधील करिअर संधी

डेटा सायन्समधील करिअर संधी

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : ‘डेटा’ हे इंटरनेट व आयटी आधारित जगाची ओळख व वैशिष्ट्य बनले आहे. डेटावर आधारित तथ्ये, सांख्यिकीय संख्या आणि ट्रेंडच्या आधारे आजचे बिझनेस लीडर्स महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. नव्या जगाचे हे परवलीचे तंत्रज्ञान नेमके काय आहे, डेटा सायन्स क्षेत्रातील करिअरसाठीचे मार्ग कोणते आहेत हे जाणून घेण्याची संधी वेबिनारमधून मिळणार आहे. रविवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता वेबिनार होणार आहे. वेबिनारमध्ये डेटा सायन्स आणि बिग डेटा ओव्हरव्ह्यू, डेटा सायन्समध्ये करिअर घडवण्याची आघाडीची कारणे, सध्या डेटा सायन्समध्ये करिअर सुरु करणे किती महत्त्वाचे आहे? यासाठीची कुठल्या कौशल्यांची आवश्यकता आहे कुठल्या नाही?, जॉब स्किल मॅपिंग आदींबाबत डोमेन व इंडस्ट्री एक्स्पर्ट असणारे अतुल फड हे मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३.
क्यूआर कोड : ०२१४९