पंचांग-६ नोव्हेंबर २०२२ साठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचांग-६ नोव्हेंबर २०२२ साठी
पंचांग-६ नोव्हेंबर २०२२ साठी

पंचांग-६ नोव्हेंबर २०२२ साठी

sakal_logo
By

६ नोव्हेंबर २०२२

रविवार : कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी ४.४१, चंद्रास्त पहाटे ५.२४, वैकुंठ चतुर्दशी उपवास, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, श्री गोरक्षनाथ प्रकट दिन, भारतीय सौर कार्तिक १५ शके १९४४.

सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८

तापमान
कमाल ३१.६
किमान १३.०

हवेचा दर्जा
१२४ AQI (मध्यम)

अंडी : ५६५