नृत्याविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृत्याविष्कार
नृत्याविष्कार

नृत्याविष्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः नृत्य कला केंद्राच्या वतीने भरतनाट्यम शैलीतील मनोहारी आविष्कार घडविणारा कार्यक्रम शुक्रवार दि. ०४ नोव्हेंबर रोजी ठिक ५.०० वा. आणा भाऊ साठे पद्मावती येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये निलांबरी नृत्य कला केंद्राच्या संचालिका गुरू वरी बहादरपुरे यांच्या शिष्या हरीप्रिया भुतडा, माही ढोले, लाब्धी लुनावत, साची वाडकर, होते. लाब्धी सुनावत, साची वाडकर, श्रेया वाघोले, विद्या सामन, युक्ती जैन, अनन्या महालनकर यांचे होणार आहे. या कार्यक्रमात नायनासाठी विष्णुदास मनालार, तर पारंपारिक वाद्यांसाठी आर. शक्तीधरण, अजय चंद्रमौली, संजय शशिधरण, राममूर्ती हे साथसंगत करणार आहेत.