आज पुण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज पुण्यात
आज पुण्यात

आज पुण्यात

sakal_logo
By

मंगळवार, ता. ८ चे स्थानिक

दुपारी ः
- पुरस्कार ः प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव आणि कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण ः पुरस्कारार्थी - जीवनगौरव - बाळासाहेब लांडगे ः कृतज्ञता - नानासाहेब नवले ः विशेष पुरस्कार - अनंतराव थोपटे, कृष्णराव भेगडे, अशोक मोहोळ, मदनशेठ बाफना, सूर्यकांत पलांडे, राम कांडगे, संभाजीराव कुंजीर, दिलीप ढमढेरे ः जगन्नाथ शेवाळे ः हस्ते - देवेश चंद्र ठाकूर ः अध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे ः प्रमुख उपस्थिती - श्रीरंग बारणे ः आयोजक - रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान ः स्थळ - एस. एम. जोशी सभागृह, पत्रकार भवनशेजारी, नवी पेठ ः ४.००