साधना सराफ यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साधना सराफ यांचे निधन
साधना सराफ यांचे निधन

साधना सराफ यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : कोथरूडच्या भुसारी कॉलनीतील रहिवासी साधना मोहन सराफ (वय ९०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन बहिणी, भाचे असा परिवार आहे.