साहित्यदीप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यदीप
साहित्यदीप

साहित्यदीप

sakal_logo
By

साहित्यदीप
-------------------
या अंकात कथा, कविता यासोबत काही महत्त्वपूर्ण विषयांवरील लेखांचा समावेश आहे. नवीन पिढीतील लेखक कवींकडून पूर्वसुरींच्या साहित्याचा अभ्यास होतोच असे नाही, तर जुन्या कवींच्या काव्य प्रवासाची माहिती करून द्यावी, या उद्देशाने माधवानुज, बा. भ. बोरकर, मनमोहन नातू, नारायण सुर्वे, निरंजन उजगरे आदी दहा नामवंत कवींचा काव्य प्रवास डॉ. नीलिमा गुंडी, माधव हुंडेकर, ज्योत्स्ना चांदगुडे, अश्‍विनी धोंगडे, हेमंत जोगळेकर आदींनी उलगडला आहे. संदीप खरे, वैभव जोशी, बण्डा जोशी, संगीता जोशी, रमण रमणदिवे, आसावरी काकडे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी आदी कवींच्या कवितांनी अंक नटला आहे.
------------------------
संपादक ः ज्योत्स्ना चांदगुडे, पृष्ठे ः १००, किंमत ः १५० रुपये
-------------------------