संजय साळुंके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय साळुंके
संजय साळुंके

संजय साळुंके

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः संजय महादेव साळुंके (वय ५८) हे बेपत्ता झाले आहेत. ते गुरुवार पेठेतील मराठा भांडेवाला धर्मशाळेजवळ राहतात. ते २३ ऑक्‍टोबरला त्यांच्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र अद्यापही ते सापडले नाहीत. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्याअंतर्गतच्या मिठगंज पोलिस चौकीत हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. साळुंके यांनी पांढरा शर्ट व निळी पॅंट परिधान केली आहे. त्यांच्याबाबत कोणालाही काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी ८३०८८४२३१९ व ८७९३३७२२१७ यांच्याशी किंवा खडक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

फोटो - हार्डकॉपी