----------- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-----------
-----------

-----------

sakal_logo
By

तू...तू...मै...मै...

पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न हाताबाहेर चाललेला आहे. यावर उपाय काढून प्रवास सुसह्य करण्याचे सोडून या कोंडीला ‘आपण’ कसे जबाबदार नाहीत हे सिद्ध करण्याचीच स्पर्धा सध्या सुरू आहे. यात वाहनचालक व सामान्य नागरिक भरडला जात आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिस यांच्यातील पत्रवादानंतर आता यात ‘पीएमआरडीए’लाही ओढण्यात आले आहे. याबाबत आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.