पुणे-लोणावळा दरम्यान दोन रेल्वे फाटक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-लोणावळा दरम्यान
दोन रेल्वे फाटक बंद
पुणे-लोणावळा दरम्यान दोन रेल्वे फाटक बंद

पुणे-लोणावळा दरम्यान दोन रेल्वे फाटक बंद

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर दापोडी-खडकी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असलेला फाटक क्रमांक ६२ अ शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ ते सोमवार १४ नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. यावेळेत रस्ते वाहतुकीसाठी जवळ असलेला भुयारी मार्ग व रेल्वे ओव्हर ब्रीज उपलब्ध असणार आहे. तसेच शेलारवाडी स्थानकावर रेल्वे फाटक क्रमांक ५२ दुरुस्तीसाठी शनिवार १२ नोव्हेंबर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या वेळेत रेल्वे फाटक क्रमांक ५३ रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे.