हिंदू महासंघही अधिसभेच्या रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू महासंघही अधिसभेच्या रिंगणात
हिंदू महासंघही अधिसभेच्या रिंगणात

हिंदू महासंघही अधिसभेच्या रिंगणात

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या रिंगणात हिंदू महासंघ दाखल झाला असून, अभिषेक जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक आणि नगरमधील कार्यालयापाठोपाठ पुण्यातील बाजीराव रस्ता येथील कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, उमेदवार अभिषेक जोशी यांच्या उपस्थितीत पुणे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. ‘खुल्या प्रवर्गाचा आवाज आपण विद्यापीठात मांडणार असून व्यवसायाभिमुख कोर्सस सुरु करण्यावर आमचा भर असेल’, असे जोशी यांनी सांगितले.