पहिल्या कम्‍युनिटी ईव्‍ही चार्जरचे एमजी मोटर्सकडून उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या कम्‍युनिटी ईव्‍ही चार्जरचे 
एमजी मोटर्सकडून उदघाटन
पहिल्या कम्‍युनिटी ईव्‍ही चार्जरचे एमजी मोटर्सकडून उदघाटन

पहिल्या कम्‍युनिटी ईव्‍ही चार्जरचे एमजी मोटर्सकडून उदघाटन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : शहरात अधिक चार्जिंग स्‍टेशन्‍स सुरू करण्‍याच्‍या योजनेशी संलग्‍न उपक्रमांतर्गत एमजी मोटर्स इंडियाने बाणेर येथे एम अजाइल येथे पहिल्‍या दोन कम्‍युनिटी चार्जर्सचे इन्‍स्‍टॉलेशन करून त्याचे उद्‍घाटन केले. डीलर प्रिन्सिपल शैलेश भंडारी आणि माजी महापौर मुरलीधर मोहळ यांच्‍या उपस्थितीत हे उद्‍घाटन झाले. या चार्जर्सचे इन्‍स्‍टॉलेशन एमजी चार्ज उपक्रमाचा भाग आहे. इन्‍स्‍टॉल केलेले चार्जर्स सिम-सक्षम टाइप-२ चार्जर्स आहेत. त्यांना शेअरेबल चार्जर मॅनेजमेंट सिस्टिमच्‍या माध्‍यमातून सपोर्ट आहे. हे चार्जिंग स्‍टेशन्‍स २४ तास सातही दिवस कार्यरत असेल.