अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

मल्टीफिटतर्फे शनिवारी मोफत योग सत्र
पुणे : मल्टीफिट फिटनेस क्लबतर्फे शनिवारी (ता. १९) मोफत योग सत्राचे आयोजन केले आहे. कल्याणीनगर येथील जॉगस पार्कमध्ये आयोजित शिबिरात पुरुषांच्या आरोग्य विषयक समस्या जसे की प्रोस्टेट कॅन्सर, टेस्टिकलर कॅन्सर अँड मानसिक आरोग्य यांच्याबाबत जनजागृतीही करण्यात येणरा आहे. योग प्रशिक्षक आकांक्षा वाणी आणि केएलएन रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचा यामध्ये सहभाग असणार आहे. या वेळी श्वसन व लवचिकतेवर आधारित योगासनांचे प्रात्यक्षिक, मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी योगचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले जाईल.