दौंड-इंदूर एक्सप्रेसला एसी डबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड-इंदूर एक्सप्रेसला एसी डबा
दौंड-इंदूर एक्सप्रेसला एसी डबा

दौंड-इंदूर एक्सप्रेसला एसी डबा

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : पुणे स्थानकावरून धावणाऱ्या दौंड-इंदूर-दौंड या रेल्वेत कायमस्वरूपी एक एसी फर्स्ट क्लासचा डबा जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पाच डिसेंबर पासून हा डबा जोडणार असून, याचे आरक्षण २० नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.