दोन निधने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन निधने
दोन निधने

दोन निधने

sakal_logo
By

भालचंद्र विद्वंस यांचे निधन

पुणे : बीएसएनल मधील निवृत्त अधिकारी आणि सहकारनगरमधील रहिवासी यशस्वी भालचंद्र विद्वंस (वय ८०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, नातसून असा परिवार आहे.
--------------------
श्रीकृष्ण भागवत यांचे निधन
पुणे : बिबवेवाडीतील रहिवासी श्रीकृष्ण भार्गव भागवत (वय ८६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’मधील पर्चेस विभागातील श्रीपाद भागवत यांचे ते वडील होत.