दोन निधने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन निधने
दोन निधने

दोन निधने

sakal_logo
By

कलावती नलावडे यांचे निधन
पुणे : शिवाजीनगर मॉडेल कॉलनीतील रहिवासी कलावती दामोदर नलावडे (वय ७४) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भाजपच्या गोखलेनगर प्रभागाचे अध्यक्ष लक्ष्मण नलावडे त्यांचे पुत्र होत.
--------------
मालन सुपेकर यांचे निधन
पुणे : कर्वे रस्त्यावरील पौड फाटा येथील रहिवासी मालन सुखदेव सुपेकर (वय ६१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, तीन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. कोथरूड, कर्वे रस्ता परिसरातील नवरात्र, गणेशोत्सव आणि महिला मंडळे यांच्याशी त्यांचा निकटचा संपर्क होता. अनेक गरीब विद्यार्थी, खेळाडूंना त्यांनी आर्थिक मदत केली होती.