डॉ. नामदेव पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. नामदेव पाटील यांचे निधन
डॉ. नामदेव पाटील यांचे निधन

डॉ. नामदेव पाटील यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. २० : कृषी सोसायटी गोखलेनगर येथील डॉ. नामदेव पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात प्राचार्य, तसेच राहुरी कृषी विद्यापीठात संशोधन संचालक म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला होता.