‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’चे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’चे प्रकाशन
‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’चे प्रकाशन

‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’चे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः ‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’ या पुस्तकाचे प्रकाशन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
शिक्षण क्षेत्रासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या ५१ शिक्षकांच्या कार्याचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. प्रदीप आगाशे यांनी हे पुस्तक लिहिले असून अनमोल प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. पुस्तकातील माहितीचा शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना दीपस्तंभासारखा उपयोग होईल, असे मत कुंटे यांनी व्यक्त केले. सोनाली नांदुरकर, आशिष आगाशे, एकनाथ बुरसे यांनी संयोजन केले.