Mon, Feb 6, 2023

श्रीकांत गोऱ्हे यांचे निधन
श्रीकांत गोऱ्हे यांचे निधन
Published on : 28 November 2022, 10:23 am
पुणे ः कसबा पेठेतील श्रीकांत पुरुषोत्तम गोऱ्हे (वय ८९) यांचे निधन झाले. कसबा गणपती संकष्टी चतुर्थी ट्रस्टमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, एक भाऊ आणि दोन पुतणे असा परिवार आहे.