हिवाळ्यात भरली पक्ष्याची शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळ्यात भरली पक्ष्याची शाळा
हिवाळ्यात भरली पक्ष्याची शाळा

हिवाळ्यात भरली पक्ष्याची शाळा

sakal_logo
By

हिवाळ्यात दरवर्षी भारताच्या विविध भागांतील तलाव, नद्या, धरणांच्या पाणी फुगवटा आणि समुद्रकिनाऱ्यांवर परदेशी पाहुण्यांचे आगमन होते. या पाहुण्यांना पासपोर्टची आवश्यकता नसते किंवा व्हिसा घेण्याची गरज नसते. हे पाहुणे आकाशगमनी म्हणजे उडत येतात. काही पक्षी तर जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टपेक्षाही उंचावरून येतात. हे पाहुणे म्हणजे विविधरंगी, विविध आकारांचे पाण्यावर विहार करणारे, पाणवठ्याच्या काठांवर अन्नाचा शोध घेणारे, पाण्यात बुड्या मारून उदरभरण करणारे, माळरानात आणि गर्द वनराईत विहार करणारे पक्षी आहेत. यंदाही महाराष्ट्राच्या विविध भागांत हे पक्षी आले आहेत. येरवडा येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यात आलेल्या या पाहुण्यांची टिपलेली क्षणचित्रे.

PNE22T08340
PNE22T08342
PNE22T08346
PNE22T08477
PNE22T08479