बस व बस थांब्यावर बोर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस व बस थांब्यावर बोर्ड
बस व बस थांब्यावर बोर्ड

बस व बस थांब्यावर बोर्ड

sakal_logo
By

बस व बस थांब्यावर बोर्ड
‘आयटीएमएस’मुळे प्रवाशांना बसमध्ये व बस थांब्यावर बसची माहिती मिळेल. बसचे लाइव्ह लोकेशन समजेल. सुरूवातीला हे बोर्ड बीआरटी मार्गावर धावणाऱ्या बस व बस थांब्यावर लावले जातील. नंतरच्या टप्यात मात्र सर्व बसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित होईल. यासाठीचा ऑन बोर्ड युनिटचा फायदा होणार आहे. हे जीपीएसचे काम करेल.