Mon, Jan 30, 2023

दोन निधने
दोन निधने
Published on : 5 December 2022, 10:47 am
शांताराम काळे
पुणे ः हडपसरमधील काळे पडळ येथील रहिवाशी शांताराम उत्तम काळे (वय ५६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
सुनील भिलारे
शिवाजीनगरमधील नरवीर तानाजी वाडी येथील रहिवासी सुनील यशवंतराव भिलारे (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून, नातू असा परिवार आहे. नवमहाराष्ट्र फुटबॉल क्लबचे खेळाडू व नरवीर तानाजी वाडी मित्र मंडळाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते.