Tue, Feb 7, 2023

साईश्री हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत शिबिर
साईश्री हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत शिबिर
Published on : 9 December 2022, 9:06 am
पुणे, ता. ९ ः औंधमधील साईश्री हॉस्पिटलतर्फे सांधेदुखी आणि मणक्याचे दुखणे यासाठी मोफत सल्ला शिबिराचे रविवारी (ता. ११) सकाळी दहा ते दुपारी एकदरम्यान आयोजन केले आहे. याप्रसंगी बोन मिनरल डेन्सिटी स्कॅन मोफत करण्यात येणार असून, फिजिओथेरपी आणि एक्स-रेसारख्या तपासण्यांवर सूट देण्यात येईल. पत्ता : साईश्री हॉस्पिटल, प्लॉट क्र. २६, डी. ए. व्ही पब्लिक स्कूलजवळ, डी. पी. रोड, औंध, पुणे.